नोकरीधंद्यामुळे जेव्हा नवऱ्याला परदेशी किंवा परगावी राहायला जावं लागतं – तेव्हा पत्नीला कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? याविषयी वीस महिलांच्या अनुभवांचे संकलन. ‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’ हा शब्द फारसा प्रचलित नसतानाच्या काळातले हे अनुभव आणि मतं अतिशय रोचक आहेत.