वाचकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे लागोपाठ आवृत्त्यांवर आवृत्त्या प्रसिद्ध होणे मराठी पुस्तकांच्या वाट्याला येणारा दुर्मिळ योग श्रीमती सुनीता देशपांडे यांच्या आहे मनोहर तरी या पुस्तकाला लाभला समीक्षकांनीही या पुस्तकावर भरभरून दिले त्यामध्ये निखळ साहित्य दृष्टिकोनापेक्षा परंपरागत पुरुषप्रधान संस्कृतीचा वरचष्मा ठळकपणे जाणवतो कलाकारासाठी निर्मिती लावण्याचे सोयीस्करपणे टाळले जाते अशा समीक्षेची समीक्षा
नुकतेच मराठी साहित्यातल्या एका ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापकांचे पु ल देशपांडे यांना माझ्या आहे मनोहर तरी या पुस्तकाच्या संदर्भात एक पत्र आले त्यात त्यांनी असे विधान केले माणूस समजणे इतके कठीण असते का विशेषतः जवळचे माणूस त्यातही कलावंत समजणे इतके दुष्कर असते का मल्लिका ढसाळ हे साधले नव्हते आणि आहे मनोहर तरी मध्येही हे साधलेले नाही मला वाटते की लक्ष्मीबाईंना सुद्धा हे जमले नाही त्यांनी टिळकांकडे एक तऱ्हेवाईक माणूस म्हणून पाहिले साहित्यिकाच्या ज्या निर्मितीक्षम त्याचा गौरव केला आहे तेवढाच आजीबाईंच्या संदर्भात त्यांना आतून झाला असता तरी आहे मनोहर तेच नव्हे तर सुनीताबाई यांचे स्वरूप बदलून गेलेअसते
सदर समीक्षकांना माझे पुस्तक रुचले नाही हे मी समजू शकते माझ्याप्रमाणेच त्यांनाही मतस्वातंत्र्य असायलाच हवे असेच मी म्हणते तेव्हा त्यांनी माझ्या पुस्तकाबद्दल नाराजी व्यक्त केली त्यावर माझा मुळीच आक्षेप नाही त्यामुळे त्या पत्रात या या कारणाने हे पुस्तक कसे कसे आहे किंवा असमाधानकारक किंवा आणखी असेच काही आहे अशा प्रकारचे विधान करून ते थांबले असते तर माझ्या प्रस्तुत लेखनाचे काहीही प्रयोजन नव्हते पण माझे पुस्तक आवडले न आवडणे हा मुद्दा इथे नाही अगदी लक्ष्मीबाई टिळकांपासून ते थेट सुनीता देशपांडे पर्यंतच्या बहुदा सगळ्या आत्मपर लिहिणाऱ्या लेखिकांच्या लिखाणातल्या यावर त्यांनी बोट ठेवले आहे ती खरंच आहे का कलावंतांच्या बाबतीत निर्मितीक्षम म्हणून काही असते का समजा असली तर त्या आल्यास त्याची व्याख्या काय मर्यादा कोणत्या हे प्रश्न त्या पत्रातल्या त्यांच्या त्या विधानाने माझ्यापुढे उभे राहिले हे प्रश्न समीक्षक आतले आणि आमच्यातले खाजगी प्रश्न म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे चूक आहे असे मला वाटते कलावंत त्यांची निर्मिती आणि विवाहित जोडप्यांकडे नव्हे तर फक्त विवाहित स्त्रियांकडे पाहण्याची अगदी समतोल विचारांच्या समीक्षकांची दृष्टी मला वाटले वाटते की निदान समीक्षकाला तरी तर्कशुद्ध विचार शक्ती असावी चूक भूल द्यावी घ्यावी या तीनही गोष्टींना स्पर्श करणारा हा प्रश्न आहे म्हणूनच हा लेखन प्रपंच
या समीक्षकांच्या वरील विधानाचा मला कळलेला सरळ अर्थ असा की ज्यांच्या बायकांनी आत्मचरित्र लिहिले किंवा आत्मपर लिखाण केले त्या नारायण वामन टिळक ते पु ल देशपांडे अशा सगळ्या कलावंतांवर त्यांच्या या बायकांनी म्हणजे लक्ष्मीबाई टिळक पासून सुनीता देशपांडे पर्यंत सर्व संबंधित स्त्रियांनी अन्याय केला आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे कलावंताचे म्हणजे काय तेच या बायांना कळू शकलेले नाही हे आलस्य कलानिर्मितीसाठी आवश्यक असते शिवाय या बायांनी अशा नवऱ्याबरोबर फुकट आयुष्य झालं त्यांना समजूनच घेतले नाही माणूस समजले इतके कठीण असते का असा प्रश्न विचारून सदरहू समीक्षकांनी असेही सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे की इतकी सोपी गोष्ट ही समजण्याची पात्रता या माया नाही
इतरांबद्दल मला कमी माहिती असणे शक्य असल्याने आमचे स्वतःचे उदाहरण येथे देशपांडे यांची आणि माझी ओळख होऊन 47 वर्षे होऊन गेली आणि आमचे वैवाहिक जीवनही आता पंचेचाळीस अधिक वर्षांचे आहे श्री देशपांडे हे स्वतः कलावंत आहेत हे माझे तर मग आहेत पण खुद्द या समीक्षकांचे शी आहे हे त्यांच्या वरील विधानावरून स्पष्ट होते आता अशा कलावंताला मी इतक्या वर्षांच्या काळात आणि इतक्या सहवासाची संधी लाभूनही ओळखले नाही आणि या समीक्षकांची ल देशपांडे यांची प्रत्यक्ष कधी भेट झाल्याचे देशपांड्यांना आठवत नाही तरीही ते मात्र ल देशपांडे खरेखुरे काय आहेत ते ओळखतात असे सदर समीक्षकांचे म्हणणे यावरून दोन निष्कर्ष निघतात एक तर सदर समीक्षक हे निराधार विधाने करतात ते सर्वज्ञ आहेत आणि मी संवेदनाशून्य आहे असो 45 वर्षांच्या काळात अनेक संगीतकार नट नाटककार साहित्यिक चित्रकार आणि शिल्पकार यांचा या ना त्या कारणाने आमच्याशी संबंध आला यातल्या काही तर चांगला घनिष्ठ संबंध आला आमच्या घरी त्यांच्या घरी किंवा उभयतांचे आणखी कुठे कुठे एकत्र वास्तव्य असल्याचे ही खूप प्रसंग या काळात त्यांच्याशी प्रत्यक्ष झालेल्या गप्पांतून संभाषणातून त्यांच्या जाहीर विधानातून पत्रव्यवहार व इतरही लेखनातून त्यांचा खूप परिचय तर झालाच पण अशा अनेक मुक्कामात अधून मधून चालणारी त्यांची निर्मिती प्रक्रिया ही खूप जवळून पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहेत पण कलानिर्मितीला अत्यावश्यक अशा काय काय गोष्टी असतील याबद्दलही यापैकी ज्येष्ठ आणि विचारवंत कलाकारांशी अधून मधून एखाद्या खऱ्या समीक्षकाला शोभेल अशा गंभीरपणे आमची चर्चा झाली आहे कलावंत आणि त्याची निर्मिती कलाकार आणि बाहेरचा रसिक समाज म्हणजे वाचक श्रोते प्रेक्षक वगैरे यांचे नाते आणि कलाकारांच्या इतरांकडून अपेक्षा या विषयावरची त्यांची मते विचार श्री पुल देशपांडे यांच्या साक्षीने मी ऐकले आहेत समजून घेतले आहेत आणि याबाबतीत तरी आम्ही नवरा-बायको उभयता सहमत आहोत शिवाय या निर्मीती प्रक्रियेबद्दल मला मनापासून आदर आणि कुतूहलही असल्यामुळे वेळोवेळी माझ्याही मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत आणि माझ्या कुवतीप्रमाणे मी त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही केला आहे ती उत्तरे चुकण्याचा संभव अर्थातच मी गृहीत धरते पण त्याचबरोबर कलानिर्मितीसाठी कलावंताला ज्या आलस्य नामे एका खास गोष्टीची आवश्यकता असते ती गोष्ट त्यांचे सारे जीवन व्यापून राहते आणि त्यामुळे साध्या माणसासारखा माणूस म्हणून तो कलावंत कोणत्याही क्षणी नसतो तेव्हा तो तसा असावा अशी त्याच्याकडून अपेक्षा करणे गैर आहे हा सदर समीक्षकांचा सिद्धांतही चूक असू शकतो तर मग सत्य काय असेल ते सवांद उभा वरून केवळ एक किंवा दुसरा कोणी मान्यवर म्हणतो म्हणून नव्हे शोधावे असे वाटते
कलावंताची सोपी सरळ व्याख्या मी अशी करते की ज्या माणसाला म्हणजे त्याच्या गळ्याला लेखणीला कुंचल्याला वगैरे एक खास दिव्यत्वाचा स्पर्श जन्मजात लाभला आहे अशी व्यक्ती या जन्मजात येण्यामुळे तो कलानिर्मिती करू शकतो जी सामान्य माणसांना शक्य नसते कलेमध्ये श्रोत्यांना प्रेक्षकांना वाचकांना मंत्रमुग्ध करण्याची शक्ती असते म्हणजेच या कलाकृतीला एक मंत्रशक्ती लाभलेली असते ती मंत्रशक्ती तिच्या जनकाला त्या जन्मजात दिव्यत्वाच्या स्पर्शातून उपलब्ध होते पण कोणतीही कलाकृती निर्माण करताना ही मंत्र शक्ती जागृत झाल्यावर ती विशिष्ट किंवा मनाजोग्या तंत्राच्या आवरणातून कलावंत रसिकांपुढे ठेवत असतो थोडक्यात कलाकाराच्या बाबतीत कल्पना सुचणे म्हणजे तो मंत्र जागा होणे आणि प्रत्यक्षातला कलाविष्कार म्हणजे त्या मंत्र्याला तंत्राच्या मुशीतून आकार देणे कवीला कविता सुचली तरी ती कागदावर उतरताना योग्य लय शब्दार्थ भाषेचे व्याकरण किंवा प्रतिमा वगैरेंच्या सहाय्याने आकार घेते हीच कल्पना कथाकाराला किंवा नाटककाराला सुचली तर त्याप्रमाणे त्या कल्पनेचा प्रत्यक्ष आविष्कारही बदलतो हे झाले कलाकाराचे माध्यम एकच शेक्सपियर किंवा चित्र खानोलकर कविताही लिहितो आणि नाटक ही अशावेळी आपल्याला सुचलेली विशिष्ट कल्पना कोणत्या माध्यमातून व्यक्त करावी हे त्या कल्पनेच्या गरजेनुसार तो कलावंत ठरवत असावा मग त्या त्या निर्मितीच्या वेळी माध्यमाचे तंत्र नीट सांभाळत ची निर्मिती तो घडवत असतो शिल्पाची कल्पना साकार करायला कलावंत अनेकदा विशिष्ट दगडच शोधत असतो म्हणजे मंत्राबरोबर तंत्रही असते नाहीतर ती कला इतरांना जाणवणार नाही रसिकांपर्यंत पोचणारच नाही मनात सुचलेल्या एखाद्या कल्पनेला किंवा अनेक कल्पनांचा संमिश्र समूहाला प्रत्यक्ष आविष्कार देताना म्हणजेच मनात जागृत झालेल्या मंत्राला मनाजोग्या तंत्राच्या सहाय्याने प्रत्यक्षात कलानिर्मिती करताना कलावंतांचा काही काळ या शोधात नेमक्या माध्यमाच्या नेमक्या चौकटीच्या तंत्रांच्या शोधात जात असतो हा काळ कितीही लहान मोठ्या लॉबीचा असू शकतो हा चाचपण्याचा आणि सापडतात पकडून ठेवण्याचा मंत्राला तंत्राचा साज चढवून मूर्तिमंत करण्याचा आरोप करण्याचा काळ हा त्या कलावंताचा इंक्युबॅशन म्हणजेच कलेला प्रत्यक्ष जन्म देण्यापूर्वी चा गर्भारपणाचा काय म्हणता येईल अशा या काळात तो कलावंत चार-चौघांसारखा भासत असला तरी आतून अस्वस्थ असतो त्याच्या अंतरंगात एक वेगळीच धावपळ किंवा चलबिचल चाललेली असते कलानिर्मितीच्या दृष्टीने हा काळ फार महत्त्वाचा असतो अमूल्य असतो त्यावेळी जर त्या कलावंताला शारीरिक किंवा मानसिक त्रास देऊन त्याचे लक्ष विचलित केले तर तो मंत्र विस्मरणाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता असते तेव्हा कलावंताला या गर्भारपणाच्या काळात त्याच्या मनाप्रमाणे मुक्त वागू देण्याची खास सवलत भोवतालच्या सुसंस्कृत माणसांनी दिलीच पाहिजे हे कुणीही मान्य करेल
पण हे गर्भारपण आयुष्यभर बारा महिने चोवीस तास सतत चे नसते त्या त्या कलानिर्मिती पूर्वी कमी-अधिक काढत असते इतर वेळी तो कलावंतही इतर चार माणसांसारखा अगदी व्यवहारी जगातला एक माणूस असतो एखादा गायक किंवा गायिका नर्तक नर्तिका वगैरे कलावंत कार्यक्रमाचे आमंत्रण स्विकारताना बिदागी विमान प्रवास पंचतारांकित हॉटेलात वगैरे आर्थिक व्यवहार ठरवत असतात त्या वेळी कोणत्याही व्यापारी यासारखीच ही माणसे ही जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा उचलता येईल याचा चांगला व्यवहाराच्या पातळीवर येऊनच विचार करत असतात आपल्या उत्पन्नावर आयकर कसा चुकवावा याचा विचार इतर काही व्यवस्थित व्यावसायिकांचाच अनेक कलाकारांना सतत असतो व्यावसायिकांमध्ये हेवेदावे मानापमान वगैरे वगैरे प्रत्येक बाबतीत साहित्य संगीतकार चित्रकार कोणतेही कलावंत सामान्य माणसासारखे कोणत्याही पातळीवर उतरू शकतात या व्यवहारी जगात जगत असताना आपापल्या कुवतीप्रमाणे व्यवहारी वृत्ती कलावंतांनीही ठेवली तर ते अस्वाभाविक नाही असे मला वाटते तेव्हा कलाकार हा देखील इतर चारचौघांसारखाच एक माणूसही असतो अगदी स्वयंपाकापासून ते कारखान्यात एखादी वस्तू तयार करण्यापर्यंत इतर कोणत्याही प्रत्यक्ष निर्मितीच्या पूर्वतयारीला दुसरा वेळ आवश्यक असतो तसाच कलानिर्मितीसाठी ही एक अदृश्य पूर्वतयारी कलावंताच्या अंतरंगात चालू असते त्याला खास त्याचा असा वेळ दिला नाही तर चांगली कलाकृती निर्माण होणार नाही बस
कलावंताचे आलस्य हे इतकेच मर्यादित असते इथे आलस्य म्हणजे आळस नवे वेळकाढूपणा नव्हे तो प्रत्यक्षात काही करताना तर दिसत नसतो तरीही तो स्वस्थ बसलेला नसतो शांत नसतो अस्वस्थ असतो असेही म्हणूनच मौल्यवान असते ते न जगता जी माणसे फक्त स्वतःपुरताच विचार करून त्या काळात कलावंताला त्रास देतात अगर विचलित करतात किंवा त्या काळातही तो व्यवहारी जगातल्या सामान्य माणसासारखा वागला नाही म्हणून त्याला दोष देतात ती माणसे अयोग्य गोष्टच करत असतात मग ती माणसे त्याच्या घरची असोत अगर बाहेरची
इथे एक महत्त्वाची गोष्ट सदर समीक्षकांनी लक्षात घ्यावी असं मला वाटतं ती ही की कलावंतांच्या बाबतीत त्यांच्यापासून सदैव व्यावहारिक अपेक्षा करून त्याच्या भोवतीचे लोक विशेषतः त्याची बायको वगैरे तसेच चुकीचे वागत असतात तसेच त्याच्या त्यापूर्वीच्या निर्मितीवर वाटते ती समीक्षणे लिहिणारे लोकही चुकीचे वागत असतात घरच्या लोकांच्या वागण्याबाबत एकवेळ तो कलावंत बेपर्वा होऊ शकतो त्याची कदर न करता कुठेही जाऊन त्याला निर्मिती करू शकतो पण एकदम जाहीर बदनामी करून त्यांच्या निर्मितीवरच घाव घालणारे समीक्षक अनेकदा कलावंतांच्या आत्मविश्वासावर तो घाव घालत असतात कलावंत त्यांच्या बायकांनी समजून न घेतल्याने क्वचित एखादी कलानिर्मिती कमी होण्याची शक्यता मी नाकारत नाही पण स्वतःकडे न्यायाधीशाची भूमिका घेऊन कलावंताला न्याय देत असल्याच्या अविर्भावात त्याच्या निर्मितीवर घाव घालणारे समीक्षक कलावंताला खच्ची करत असतात त्यामुळे अनेक उमलते कलावंत उमलतात कोमेजुन जाण्याची शक्यताही नाकारता येणार नाही
समीक्षक हा स्वतः कलाकार असण्याची आवश्यकता नसते पण एखाद्या आयुर्वेदाचाऱ्या प्रमाणे कलेची नाडीपरीक्षा करून निदान करण्याचे आणि मगच त्या कलाकृतीचे भवितव्य ठरवण्याची ज्ञान मात्र त्याला निश्चितच असावे लागते त्यानंतर एखाद्या पुस्तकावर समीक्षण लिहिण्यासाठी लेखणी उचलण्यापूर्वी समीक्षकांना ते पुस्तक मुळात एकाग्रतेने आणि रसिकतेने नीट वाचणे अत्यावश्यक असते त्या कलाकृतीची प्रतिज्ञा प्रयोजन समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते तो विशिष्ट वांग्मय प्रकार काय आहे त्याचं रूप काय आहे हे नीट लक्षात घेऊन त्यानंतरच मग त्या लिखाणाबद्दल बरे वाईट बोलण्याचा समीक्षकाला हक्क प्राप्त होतो दोष असल्यास जरूर दाखवावे पण साधा अशी त्याच्याकडून कमीत कमी अपेक्षा असते त्यासाठी त्या समीक्षकाने त्या कलाकृतीचा अभ्यास करायला हवा आणि त्याला कलेच्या भवितव्याची मनापासून चिंता आणि कळकळ हवी दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की मराठी साहित्याच्या क्षेत्रात तरी आज जे चित्र दिसतंय या दृष्टीने फारसे आशादायक नाही उगाच स्वतःची विद्वत्ता मिरवण्यासाठी परदेशी समीक्षकांची नावे अगर त्यांनी समीक्षेत वापरलेले काही शब्द तोंडावर फेकणे म्हणजे समीक्षा करणे नव्हे पण आपल्याकडची बरीचशी समीक्षा ही अशीच असल्याचे जाणवते थोडक्यात समीक्षकांपेक्षा या प्रांतात त्यांचा संचार अधिक प्रत्ययाला येतो
कलावंत हा गबाळा वेंधळा व्यसनी चक्रम वगैरे असलाच पाहिजे असल्या चिखलातच कलेची कमळे अधिक जोमाने फुलतात असाही एक निराधार गैरसमज आहे कलेपासून हजारो मैल दूर असणारी सामान्य माणसेही गवारी वेंधळी चक्रम व्यसनी कलंदर वगैरे असू शकतात त्याचप्रमाणे अत्यंत व्यवस्थित नीटनेटकी सात्विक वृत्तीची समतोल विचाराचे उत्तम व्यवहार तसाच उत्तम संसारही करणारे कलावंत होऊन गेले आजही आहेत आणि पुढेही असायला हरकत नाही कारण या गुणावगुणांचा कलेशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो दुसरे असे की ज्या बायकांनी की विवाद्य आत्मचरित्रे लिहिली त्यांच्यापैकी बहुतेकांचा उभा जन्म संसारात गेला असल्याने आणि त्या संसाराचा म्हणजे त्यांच्या बहुतांश आयुष्याचा जोडीदार हा त्यांचा नवरात असल्याने अपरिहार्यपणे त्यांच्या आत्मचरित्रात नवऱ्याबद्दल लिहिणे येथे लिहिणे त्या स्वतंत्र व्यक्ती बद्दल नसते तर स्वतःच्या संदर्भात स्वतःच्या जीवनाचा कितीतरी भाग व्यापणाऱ्या अगदी जवळच्या नातेवाईकाला लग्नसंस्थेच्या चौकटीत स्त्रीची भूमिका कोण कोण जाणे पण दुय्यम होऊन बसली आहे अशावेळी एखाद्या संवेदनशील बाईला आपला नवरा आपला आयुष्याचा जोडीदार इतका हळवा विश्वातल्या मूर्त आणि अमूर्त ही वस्तू मात्रांचे सुखदुःख भावना सर्व काही समजून घेणारा आणि त्या गोष्टींनी लावून जाणारा हा माणूस आपल्या बाबतीत मात्र आंधळा किंवा निर्णय राहूच कसा शकतो असा प्रश्न पडणे अनैसर्गिक आहे काय कथा कादंबरी नाटक वगैरे वगैरे त्यातल्या पात्रांची जी वागणूक असल्याने दुःखाचा जन्म झाल्याचे तो तो साहित्यिक कलाकार दाखवत असतो तीच वागणूक आपण स्वतः तर आचरणात आणत नाही ना याचा विचारही मनात येऊ नये इतका का तो नसतो की जे दुःख रंगवायचे ते करण्याची कुवतच त्या कलाकारात नसते म्हणून तर प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनात असे प्रसंग रिहर्सलसाठी घडवून त्यातून स्फूर्ती घेत असतो से असेल तर बळीच्या बकर्याचे मरता मरता शेवटचा देखील फोडू नये असेच का
मग नसेल तर काय माझा अनुभव या बाबतीत निश्चित असं सांगतो की कलानिर्मितीसाठी आवश्यक असा तो काळ सोडला तर इतर कलावंत हा देखील चार-चौघांसारखा सामान्य माणूस असतो तसाच धूर्त किंवा दुष्ट या निर्मितीच्या काळात आपले होणारे लाड आपल्या वागण्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लागणारी मानमान्यता ही इतर वेळीही लाभावी अशी अनेक कलावंतांची खास अपेक्षा असण्याची शक्यता आहे कलावंताला त्याच्या निर्मितीबद्दल मान्यता मिळणे शिवाय माणूस म्हणून इतरही गोष्टींचा लाभ होणे इथपर्यंत ठीक आहे पण माणूस म्हणून सामान्य माणसासारखा लागणाऱ्या कलावंताला अशा काळातही घरच्यांनी मात्र फक्त कलावंत म्हणूनच ओळखावे अशी जन्मा त्याची खरेतर त्या कलावंत अपेक्षाही एलियट सारख्यांचे दाखले देणाऱ्या समीक्षकांची अपेक्षा असते तेव्हा ते न्याय्य आहे का हा प्रश्न आहे शिवाय कलावंत असणारा माणूस सदैव मनःपूत जगत राहावा म्हणून त्याच्या भवती त्यांनी विशेषतः त्याच्या बायकोने जगताना स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नये अशी समीक्षकांनी अपेक्षा करावी का खरं तर तीचा पती असते ती त्या कलावंताला आपल्या परीने शक्य तितके समजून घेत असते तोही प्रत्यक्षात तिलाही समजून घेत असेल क्वचित कधी ती दोघे स्वतःच्या चुकीची एकमेकांना कबुली देत असते फक्त वस्तुस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करता एखादे पुस्तक हाती येतात समीक्षेच्या नावाने त्याचा चौथा करण्याची घाई होणे हाच जर कित्येक समीक्षकांचा धर्म असेल तर त्याला ते तरी काय करणार ण एखादा समीक्षक समीक्षेची पातळी सोडून परंपरागत नवर्यांच्या पातळीवर येऊन वाटते करतो आणि त्या विधानाला समीक्षेचा मुखवटा चढतो तेव्हा त्याला काय म्हणावे
आधार म्हणून सदरहू समीक्षकांनी लक्ष्मीबाई टिळकांवर केलेला आरोप माझ्यासमोर आहे टिळक आणि त्यांची बायको लक्ष्मीबाई हे दोघेही काळाच्या पडद्याआड जाऊ आता बराच काळ लोटला असल्याने त्यांच्या साहित्यासंबंधी आपण वस्तूनिष्ठ भूमिकेतून विचार करू शकतो आज या उभयतांचे साहित्याच्या प्रांतात कोणते आहे तेरे टिळकांची साहित्य निर्मिती आजही श्रेष्ठ वाटावी इतक्या योग्यतेची आहे का वी म्हणून त्यांची निर्मिती कोणत्या दर्जाची आहे आणि स्मृतिचित्रे हे पुस्तक मराठी साहित्यात आजही अजोड मानले जाते की नाही तिथे कलावंत म्हणून नवर्यापेक्षा ती बायकोच श्रेष्ठ आहे ही गोष्ट निर्विवाद आहे याचा विचार न करता विधाने करणारे हे समंजसपणाचा आरोप करतात त्यावेळी मला तरी असे म्हणावेसे वाटते की परंपरागत पुरुषप्रधान संस्कृतीने एवढ्या मोठ्या विचारवंत समीक्षकांनाही बळी घेताना पुढे मागे पाहीले नसेल तिथे साध्या विचार या कलाकारांचा काय निभाव लागणार
कलावंतांच्या बायकांना स्वतःचे मत नसावे असल्यास ते त्यांनी व्यक्त करू नये मग ती चित्रे सारखे पुस्तक निर्माण झाले नाही तरी चालेल थोडक्यात साहित्य निर्मिती पेक्षा श्रेष्ठ असते ना शेवटी एकच गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते बायकांची आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्यावर संबंधित नवऱ्यावर प्रतिपक्ष करतात याचा अर्थ ते अधिक समंजस सहनशील असल्यामुळे या बायांच्या पातळीवर न उतरता त्यांना क्षमा करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवत असतात आणि आपले दुःख निमूटपणे असतात असा एक सार्वत्रिक समज पसरवला गेला आहे आपले लिखाण प्रसिद्ध झाल्यावर इतरांप्रमाणे ते आपला नवरा ही वाचू शकतो ही साधी गोष्ट न समजण्याइतका काही आम्ही बायका मूर्ख नाही तेव्हा निदान मी तरी माझे आत्मपर लिखाण लिहीत गेले तसेच सर्वप्रथम देशपांडे यांना दाखवत गेले विचार स्वातंत्र्याला माझ्या इतकेच महत्व देणाऱ्या पु ल देशपांडे यांनी वाचून त्यावर क्वचित काही सूचनाही केल्या आणि त्याप्रमाणे मी मूळ लेखात काही कमी-जास्त ही केले या पुस्तकामुळे परस्परसंबंधात कोणताही फरक पडलेला नाही कारण हे लिखाण पु ल देशपांडे यांच्यावर आरोप करण्याच्या हेतूने लिहिले नसून पाण्यासारख्या माणसाच्या कृतींचा अर्थ कळू शकला नाही माणूस समजणे ही गोष्ट सदर समीक्षकांना अगदीच सोपी वाटत असली तरी मला ती फार कठीण वाटते खरी त्यामागच्या कारणांचा जमेल तर शोध घ्यावा असाही माझा एक प्रयत्न लिखाणात आहे मी लिहिले त्यांनी वाचले आणि त्यांनाही हे प्रश्न सोडवता आले नाहीत तेव्हा हे प्रश्न आम्हा दोघांचे असे खाजगी प्रश्न नसून ते वैवाहिक जीवनात पडणारे सार्वत्रिक प्रश्न असू शकतात तेव्हा त्या दृष्टीनेही या लिखाणाला प्रसिद्धी द्यावी असे आम्हाला वाटते
आमचा हेतू वाचक वर्गांपैकी अनेकांच्या लक्षातही आला आपले लिखाण प्रत्येक वाचकाला कळेल आणि कळले तरी रुचेल असा लेखकाचा ही गैरसमज नसतो सामान्य वाचकाला स्वतःच्या आवडीनिवडी मते पूर्वग्रह वगैरे असू शकतात त्यामुळे प्रत्येक वाचकाने प्रत्येक लिखाण खोलवर जाऊन वाचावे किंवा त्यावर ती परत बोलावे अशी अपेक्षाही नसते पण समीक्षकाने मात्र डॉक्टर प्रमाणे योग्य निदान करावे अशी रास्त अपेक्षा लेखकाने बाळगली तर ते स्वाभाविक नव्हे काय त्यामुळे साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रातही डॉक्टर्स पेक्षा उंच आहे हे लक्षात आले की सकस साहित्याचा भवितव्याची काळजी वाटून व्हायला होते
लेखिका सुनीता देशपांडे