औद्योगिक क्रांतीमुळे साधनाची जागा कारखाना आणि पुनरुत्पादनाची जागा घर ह्यात फारकत झाली आणि घर कामाला विशेष आणि वेगळे महत्त्व आले इतिहास क्रमात घरकाम हे अदृश्य काम ठरले व त्यामुळे स्त्रियांना त्याचा मोबदलाही कधी मिळाला नाही केव्हा घरकाम करणाऱ्या स्त्रियांना कामगार हा दर्जाही प्राप्त झाला नाही. स्त्री चळवळीने घर कामाला वेतन का नको असा प्रश्न उपस्थित केल.. या प्रश्नाबद्दलची सैद्धांतिक मांडणी.
हा लेख ऐकण्यासाठी लिंक - https://punarbhet.blogspot.com/2022/09/blog-post.html
घरकाम म्हणजे काय?
उत्पादन पुनरुत्पादनाची कल्पना. घरकाम हा पुनरुत्पादनाच्या भाग घर आणि पुनरुत्पादनाची उत्पादनाची जागा एक होती त्या काळामध्ये प्रिया उत्पादन व पुनरुत्पादनात एकाच ठिकाणी सहभागी होत असत औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनाची जागा कारखाना आणि पुनरुत्पादनाची जागा या फारकत झाली आणि घर कामाला विशेष आणि वेगळे महत्त्व आले
श्रम आणि श्रमशक्ती
भांडवलशाही औद्योगिक क्रांतीपूर्वी श्रमिक आपल्या कौशल्यानुसार वस्तू करून त्या विकत असत. आता उदाहरणार्थ कारागीर कच्चामाल विकत आणून उत्पादनाची साधने त्यांच्या मालकीची असत त्यावर किती काय कुठे आणि कशा प्रकारचे उत्पादन करायचे त्याचा निर्णय घेत व तयार झालेला मालविका ते आपले श्रम खर्च करून त्या श्रमाचा मोबदला या व्यवहारात मिळवत ही श्रमाची विक्री झाली भांडवलशाहीमध्ये कामगार हा उत्पादनाच्या साधनापासून तोडला गेला आणि त्याच्या पाशी फक्त त्याची श्रमशक्ती हे विकण्यासारखी वस्तू म्हणजे क्रयवस्तू झाली भांडवलशाही पूर्वी समाजात बाजारपेठही वस्तूंची होती त्याची श्रमशक्ती ही वैशिष्ट्यपूर्ण वस्तू आली आता बाजारपेठ ही श्रमशक्तीची ही बाजारपेठ आहे लेबर मार्केट नंतर तिचा उपयोग कसा करायचा हा संपूर्णपणे ती विकत घेण्याचा हक्क आहे एकदा विकल्या गेलेल्या वस्तू आपला अधिकार राहत नाही त्या शक्तीच्या आधारे जे उत्पादन होते त्यातील श्रमशक्तीची किंमत श्रमाची नव्हे उरलेले वरकड मूल्य उत्पादनाच्या मालकांना मिळते ही किंमत कशी ठरते तर इतर किमती सारखीच ठरते. श्रमशक्तीच्या उत्पादनाला येणारा खर्च म्हणजेच श्रमशक्तीच्या बुधार उत्पादनाचा खर्च आणि श्रमशक्तीच्या पुढील पिढीतील पुनरुत्पादनासाठी येणारा खर्च कुटुंब संस्थेमध्ये पुनरुत्पादनाचे काम चालते तेव्हा सर्व कामगार कुटुंबाचा निर्वाह आला आवश्यक असलेल्या वस्तू म्हणजे सर्व कामगारांचे एकत्रित वेतन असे म्हणता येईल यात फक्त क्रयवस्तू येतात परंतु श्रमशक्तीच्या पुनरुत्पादन या वस्तूंचा वापर करून अन्न वस्त्र निवारा व करमणूक विश्रांती या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याकरता काही श्रम खर्ची पडतात दुसऱ्यावर कळण्यासारखे चे काम असते त्याला घरकाम म्हणता येईल उदाहरणार्थ जेवण विश्रांती अंघोळ या सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतःला कराव्या लागतात पण जेवण तयार करणे कपडे धुणे अंघोळीची व्यवस्था करणे गाळ काढणे पाणी भरणे घराची स्वच्छता सजावट इत्यादी इतर सर्व कामांचा समावेश होतो ते स्त्री-पुरुष आणि कोणी केले तरी घर कामाचे स्वरूप बदलत नाही
आता ही घरकामे समाजाच्या दृष्टीने , पुनरुत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक असे श्रम आहेत त्यासाठी मोबदला का नको हा आजच्या चर्चेचा विषय आहे. घर कामाला वेतन हा प्रश्न विचारताना आपण काही परिस्थिती गृहीत धरली आहे वेतन देण्याचा प्रश्न भांडवली समाजातच येईल तेव्हा आजच्या भांडवलशाहीच्या चौकटीत आपण या प्रश्नाचे उत्तर शोधणारा वेतन देण्याचा प्रश्न ही या चौकटीत सोडवायचा आहे घर कामाला वेतन या प्रश्नाबाबत तीव्र मतभेद आहेत या मतदान बरोबरच याची कारणमीमांसा समजून घेणे महत्त्वाचे आहे
वेतन नको
सांस्कृतिक पातळीवर गृहिणी स्त्री मातृदेवता यांची कर्तव्य प्रेमापोटी केलेले काम यांना वेतन लावणे अशक्य आहे वेतन म्हणजे त्या कामाचा बाजार मांडणे आणि बाजारातील संबंध देवगिरीवर असतात त्यात प्रेम आत्मीयता भावना नसता तर सर्वात कमी वेतन माघारी स्त्री सर्वात अधिक वेतन देणारा नवरा मिळवण्याच्या मागे लागले जाईल.(लग्नाची बाजारपेठ काय आहे हे आपण नंतर पाहू) भांडवलशाही संस्कृतीत कुटुंब हे बाबळू मुलाने चालते का, चालते का याचा विचार करावा लागेल
वेतन हवे
1) भावनिक प्रतिष्ठा
आजच्या युगात पैशाला प्रतिष्ठा आहे ते पैसा वस्तू विकत घेतो व विकत घेऊ शकतो म्हणून
हा वस्तूचे विभूतीकरणाचा भाग आहे. वस्तू मिळाली की सुख मिळाले. त्याचबरोबर माणसाची समाजातील किंमत व प्रतिष्ठा ही त्याच्याजवळ किती वस्तू आहेत व असण्याची शक्यता आहे यावर ठरते सहाजिकच ज्या कामातून वस्तूंवर ताबा मिळवण्याची ताकद मिळते म्हणजेच पैसा मिळतो अशा कामाला समाजात प्रतिष्ठा मिळते याचा अर्थ असाही काढता येईल की जर घरकामाला प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्यातून वस्तूवर ताबा मिळवण्याची शक्ती मिळाली पाहिजे म्हणजेच पैसा मिळाला पाहिजे म्हणजे घर कामाला वेतन हे घर कामाची प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी हवे त्याला सामाजिक दखलपात्रता मिळण्यासाठी हवे अर्थात घरकामाला अशी समाज मान्यता मिळणे हा त्यांचा हक्क आहे त्यामध्ये त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात अशी समाज मान्यता नसलेले काम रटाळ निर्बुद्ध कमी दर्जाचे ठरते व ते करण्याची सामाजिक प्रतिष्ठा होती तेव्हा स्त्रियांची सामाजिक प्रतिष्ठा होती स्त्रियांची सामाजिक प्रतिष्ठा त्यांचे समाजातील स्थान किंवा दर्जा हे त्यांच्या कामांना मिळणाऱ्या मान्यतेवर प्रतिष्ठेवर अवलंबून असतात ही प्रतिष्ठा त्या कामातून वस्तूंवर हक्क प्रस्थापित करता येतो किंवा नाही यावर अवलंबून असते आणि ही गोष्ट वर कामाला नाही यावर अवलंबून असते तेव्हा घर कामाला वेतन आयोग घर कामाला समाज मान्यता मिळेल ते काम करणाऱ्या स्त्रीचा सामाजिक दर्जा उंचावेल अर्थ म्हणजे स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावणे होय.
2) व्यवहारी कारण वस्तूवर ताबा मिळवण्याची ताकद स्त्रीमध्ये नसल्याने तेथे परावलंबित्व वाढते लहानपणी तिला वडीलांवर नंतर नवऱ्यावर त्यानंतर मुलांवर वा मोदींवर अवलंबून राहावे लागते हे परावलंबन तिच्या पायात बेड्या घालते तिची स्वतःच्या आयुष्याबाबतचे निर्णय शक्ती खच्ची करते स्वतंत्र जीवन जगणे काही महत्त्वाच्या बाबतीत स्वयम् निर्णयाचा अधिकार बजावणे हे आर्थिक स्वातंत्र्य खेरीज अशक्य आहे ते मिळाल्यावरही तो अधिकार आपोआप मिळतो का या प्रश्नाचे उत्तर येथे पाहिला नको नंतर पाहू आजच्या भांडवलशाही परिस्थितीमध्ये ज्या कामाला वेतन दिले जाते ते काम स्त्रियांना किंवा पुरुषांनाही मिळणे शक्य नसेल त्याचे काम करतात त्याला मान्यता व वेतन द्यायला हवे अशा वेतनामुळे स्त्रीचे आर्थिक परावलंबन कमी होईल आणि तिला मोकळा श्वास घ्यायला मिळेल घर कामाला वेतनाची व्यवहारिक सांगड घातली जाते
3) सैद्धांतिक येतं कोणत्या प्रकारच्या कामाला दिले जाते मूल्यनिर्मिती ज्या कामातून होते अशा कामाला वेतन दिले जाते घरकामातून मूल्य निर्मिती करतात अप्रत्यक्षपणे श्रम खर्ची पडतात हे शहर कामगार शक्तीच्या आणि कामगारांच्या पुनरुत्पादनाच्या रूपाने समाजाचे काम करत असतात म्हणजे घर काम हे संपूर्णपणे खाजगी काम नाही त्याला जो सामाजिकतेचा पदर आहेत याची जाण ठेवली तर कामाला वेतन देणे कसे योग्य आहे हे लक्षात येईल अन्यायाने देखील म्हणजे सामाजिक श्रमातून निर्मिती आणि म्हणून सामाजिक न्यायाने देखील कामाला वेतन मिळणे आवश्यक आहे स्वतःच्या पुनरुत्पादनाच्या चौकटीत दुसऱ्यावर ढकलता येते ते घरकाम. उदा.खाणे झोपणे करमणूक अंघोळ ह्या स्वतःचा स्वतःलाच कराव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. त्यात फक्त स्वतःचेच श्रम खर्ची पडतात परंतु बाजारातून पैसे देऊन वस्तू आणल्यानंतर गहू निवडणे साठा करून ठेवणे दळून आणायचे व्यवस्था करणे कणीक भिजवून पोळ्या करणे या क्रिया स्वतः केलीस घरातील अन्य व्यक्ती सुद्धा करू शकता आज ही कामे जवळजवळ सर्वच घरांमध्ये घराची स्त्री करते आज कामगाराला दिल्या जाणाऱ्या वेदना त्याच्या श्रमाच्या उत्पादन करता येते वेतन दिले जाते त्या त्याच्या कुटुंबीयांचा लागणाऱ्या उत्पादन खर्चाचा समावेश असतो पण घरच्यांच्या श्रमाचा समावेश नसतो
स्त्रियांच्या श्रमातून मूल्य निर्मिती होत नाही हे मांडणाऱ्या पक्षाची बाजू अशी: कौटुंबिक व्यवस्थेमधून केले जाते घरकाम मधून काही उपयोग मूल्य निर्माण होतात ही गोष्ट खरी परंतु कुटुंब व्यवस्थेमध्ये आवडतात वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमाशिवाय निर्माण होऊन खर्च होतात जेव्हा घरच्यांसाठी प्रेमाने नाईलाजाने श्रम करीत असली तरी खरेदी-विक्रीचे संबंध प्रस्थापित होत नाही तिचं श्रमशक्ती रूपांतर होऊन त्यातून मुले निर्मिती व्हायला सामाजिक आधार नसतो असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे थोडक्यात भांडवलदारांकडून होणाऱ्या शोषणाचा क्षेत्रात नाही म्हणजेच स्त्रियांच्या सामाजिक श्रमविभागणी तून आलेल्या ठाण्याच्या अंतर्गत भांडवलदार वर्गाकडून त्यांचे शोषण होत नाही तर हे स्थान आणि शोषणाच्या बाहेर असते. भांडवलशाहीच्या वळचणीला जी अनेक प्रकारची शोषणे आहेत उदाहरणार्थ जातिभेद वंशभेद वर्णभेद धर्मभेद नांदत असतात त्यातच लिंगभेद आणि त्यानुसार होणारे शोषण असते या शोषणाची आणि दडपणाची काही खास वैशिष्ट्ये असतात मार्क्सच्या केवळ मूल्यनिर्मिती सिद्धांताचा विचार केला तर हे स्पष्टीकरण वर वर बरोबरही वाटते पण हे स्वीकारण्यापूर्वी मार्चच्या तत्त्वज्ञानाचा ही विचार करणे तेवढेच महत्त्वाचे ठरेल या विचार मांडणीतून देतो निष्कर्ष निघतात ते मार्चच्या कामगारवर्गीय क्रांती बाबत मूलगामी कल्पनांचा उच्च करू शकतात भांडवलशाही चौकटीच्या बाहेर कुटुंबव्यवस्थेत होणारे शोषण भांडवलशाही दूर करता येईल एक निष्कर्ष आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटू शकणार नाही दुसरा निष्कर्ष हे दोन्ही निष्कर्ष त्यांच्यासमोर घालतात तसेच यावर आधारलेल्या शिक्षणापेक्षा स्त्रियांचे शोषण वेगळे नाही व त्यात गुणात्मक फरक नाही हे मान्य करणे अवघड आहे इतर कोणत्याही प्रकारच्या शाळांमध्ये कितीतरी अधिक अधिक संख्येने शोषितांचा समावेश होतो.
घरकामातून मूल्य निर्मिती होते हा पक्ष
घर कामांचा समावेश श्रमशक्तीच्या मूल्यात केला की हा मार्ग सरळ होतो असं समावेश न केल्याने स्त्रियांच्या शिक्षणाचा अर्थ आपण मूलगामी पद्धतीने समजून घेऊ शकत नाही असे या पक्षाचे प्रतिपादन आहे व हे असमाधान हे या प्रतिपादन आमची सैद्धांतिक प्रेरणा आहे
घर कामाचे श्रम नुसते शिरत नाहीत तर ते शक्तीमध्ये पुनरुत्पादनाच्या माध्यमातून साधतात तेव्हा सशक्तिकरण वस्तू आहे आणि श्रमशक्तीचे म्हणजेच एखाद्या वस्तूचे उत्पादन करणारी मुले निर्माण करणारे असतात घर कामाचे श्रमांचे करून त्यातून निर्मिती होत असते ते खरेदी विक्रीच्या माध्यमातून जात नसले तरी त्या श्रमाचे करून होत असते उदा. विणकर किंवा इतर कारागिरांच्या हाताखाली अत्यल्प किंवा विनावेतन राबणाऱ्या आश्रित उमेदवारांचे श्रम हे कापडात अगर इतर वस्तू जायचे तसेच घर कामाचे आहे म्हणजेच भांडवल पूर्व व्यवस्थेतही पारंपरिक माध्यमामुळे मूल्याचा भाग उमेदवाराच्या हातात न पडू देण्याचा हक्क त्या कुशल कारागीरांना उपलब्ध होत असेल किंवा कडून गवत कापण्याचे काम बाजारपेठेच्या किंवा खरेदी विक्रीच्या माध्यमातून घेतले तरी तिच्या माध्यमातून आहे म्हणून त्यांच्या श्रमाचे अमूर्तीकरण होत नाही असे नाही आहे त्यांचे रुपांतर होण्याची ही राहत नाही व्यापार होतो ते उगाच नाही.
घर कामाचे उदाहरण त्या उदाहरण आशी समांतर आहे घर कामाचे श्र उपभोगत नाहीसे होताना दिसतात परंतु ते श्रमशक्ती साठ साठ आणि भांडवलदारांच्या हातात नवशक्तीच्या बाजारपेठेच्या माध्यमातून वरकड मूल्याच्या स्वरूपात विनामोबदला करतात व्यवस्थेच्या व्यवहारामुळे मिळतो त्याच्या कारखान्यामार्फत मिळणाऱ्या स्त्रियांच्या घरकामातील कामांचा अंतर्भाव करतो
मूल्य सिद्धांत सर्व वस्तू मूल्यनिर्मिती किमतीला विकल्या जातात तसेच हे तत्त्व श्रमशक्ती लागू आहे परंतु वरील स्पष्टीकरण मान्य केले तर कामगार आपली श्रमशक्ती किमतीपेक्षा कमी किमतीला विकतात असा अर्थ होईल. हे मार्क्सच्या सिद्धांतानुसार चुकीचे ठरेल .( श्रमशक्तीचे मूल्य असेउपजीविकेची साधने उपजीविकेची साधने) तसेच मागच्या सिद्धांतानुसार मूल्य वाढले की किंमत वाढते कमी झाले की किंमत कमी व्हायला हवी आता घर कामाचे सामाजीकरण झाले म्हणजे घरी कपडे धुण्याच्या ऐवजी कपडे लॉन्ड्री तुटले तर घरकाम जेवढे कमी होईल त्या मानाने नोंदीतून कपडे धुऊन आणायला कमी मूल्य लागेल परंतु ते जेवढे वाढेल तेवढे वेतन वाढ म्हणजे एकूण मूल्य कमी होईल, परंतु वेतन वाढेल. हे मूल्य सिद्धांत अशी विसंगत आहे किंवा वेतन तेच राहून घरकाम कमी झाल्यामुळे मूल्य कमी होईल तरी तेही विसंगत आहे समजा श्रमशक्ती मी तिच्या मूल्य निर्मित किमतीला विकली जाऊ लागली तर काय होईल भांडवलदारांकडून श्रमशक्तीचे पूर्ण मूल्य देऊन कामगारांचे शोषण व्हायचे तर श्रमशक्ती मूल्य हे शक्तीतून कारखान्यांमध्ये निर्माण होणाऱ्या मूल्यापेक्षा कमी आहे परंतु वरील सिद्धांताने मान्य केले तर शोषणाची प्रक्रिया कामगाराला मूल्य निर्मित किमतीपेक्षा कमी किंमत देऊन होत असते आणि मग भांडवली नियमांचा भंग करून होत असते असे दिसेल मुळात भांडवली नियमावर हुकूमत शोषणाची क्रिया चालू असते हे लक्षात ठेवले पाहिजे
आता घरकामाचे त्रांगडे सिद्धांताच्या पातळीवर कसे सोडवता येईल एकीकडे घरकामातून निर्माण होत नाही असे मानले तर स्त्रियांचे शोषण हा भांडवली शोषणाचा विभाग होत नाही आणि दुसरीकडे घरकामातून मूल्य निर्माण होते असे मानले तर एक मूल्य सिद्धार्थ कोसळतो दुसरे म्हणजे कामगारांचे शोषण ही भांडवली नियमानुकूल शक्य होते हे विधान कोलमडते या परिस्थितीत घरकामाच्या वस्तुस्थितीकडे अधिक बारकाईने पाहिले पाहिजे
श्रमशक्ती मध्ये काढायचे आहे म्हणून श्रमशक्ती तयार होता अलीकडे पोचलेल्या श्रमशक्ती पलीकडे त्यामधील वैशिष्ट्यपूर्ण संबंधात पर्यंत बघावे लागते श्रमशक्ती ही काही स्वाभाविक वस्तू नाही तिचे कारखाने नाहीत की ती त्या तयार होऊन स्वतः पासून वेगळी करून दुसऱ्याला देता येईल श्रमशक्तीला मूल्य कशामुळे येते श्रमसाधना पासून कामगारवर्ग निर्णायकपणे तोडला गेला श्रमशक्ती नावाची क्रयवस्तू आणि तिच्या मुलाचा आधार तयार होतो आता उपजीविकेची साधने भांडवलदारांच्या हातात वस्तुरुपाने असतात कामगार वर्गाला स्वतःचे जीवन चालू ठेवणे एवढीच इच्छा असते आणि त्याकरता हवे तेवढे काम करण्याची त्याची तयारी असते परंतु हे घर काम चालू राहण्याकरता उपजीविकेच्या साधनांवर असते आणि ती त्याच्यापासून जोडलेली असल्याने मिळवण्याकरता जेवढे मूल्य द्यावे लागते ते श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनाचे श्रमशक्तीचे मूल्य ठरते कामगार वर्गातील क्रयवस्तूंच्या रूपात विकत घ्याव्या लागणाऱ्या उपजीविकेच्या साधनांच्या मुले शक्तीचे मूल्य ठरते.